तुळशीबागेतील श्रीराम मंदीरात साखर- लाडू वाटून आनंद साजरा
पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदीराच्या भूमिपुजनानिमित्त देशभरात भक्त आनंद साजरा केला जात आहे. पुण्यातील तुळशीबाग येथील श्रीराम मंदीर येथे श्रीरामाचा जयघोष करत साखर- लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. (व्हिडिओ - विश्वजित पवार)
#SakalMedia #Sakal #SakalVideo #Ayodhya #RamMandir #Tushibaug #Shrirammandir #Pune #Punevideo
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.